AI Song Generator Lyrics Generator Pricing My Songs

Bappa morya hai

Song generated By ✨Song.do

Song Cover

Bappa morya hai

A

@ Kasturi Gurav

2025-08-25 21:06:05

Song Cover

Bappa morya hai

B

@ Kasturi Gurav

2025-08-25 21:06:05

Lyrics

मातीला मुर्तीकार वळण देणार,
मुर्ती बनवून झाली की उत्कृष्ट दिसणार,
वाजत गाजत तो येणार......,
बाप्पा आला रे,
बाप्पा आला रे,
बाप्पा आला रे,
आपला
बाप्पा
आला
रे.

बाप्पा आला रे,
बाप्पा आला रे,
बाप्पा आला रे,
आपल्या
बाप्पा
आला
रे.

बाप्पा तुझे डोळे दिसते सुंदर,
सोंड तुझी शोभते दिसते गोड र,
मोदकांचा नैवेद्या लागतो तुला र,
राहूदे तुझा हात आमच्या डोक्यावर,
तु आशीर्वाद दे आम्हाला ही........,
बाप्पा आला रे,
बाप्पा आला रे,
बाप्पा आला रे,
आपला
बाप्पा
आला
रे.

बाप्पा आला रे,
बाप्पा आला रे,
बाप्पा आला रे,
आपला
बाप्पा
आला
रे.

बाप्पा तुझे नाव अनेक या जगात,
गौरीपुत्र, विनायक, एकदंत तु.

गौरीपुत्र, विनायक, एकदंत तु.
गौरीपुत्र, विनायक, एकदंत तु.

लंबोदर, वक्रतुंड, भालचंद्र तु.
गणेश, गणपती, गजानन तु.

गणेश, गणपती, गजानन तु.
गणेश, गणपती, गजानन तु.

रक्षा कर आमची राक्षसी वृत्ती पासून.......,
रक्षा कर आमची राक्षसी वृत्ती पासून,

राहूदे तुझी भक्ती आमच्या मनात.......
बाप्पा आला रे,
बाप्पा आला रे,
बाप्पा आला रे,
बाप्पा
आला
रे.

Style of Music

Classical, Traditional Folk,Energetic, Motivational, Drums, Trumpet, Trombone, Medium